Sunday, 30 December 2018

I have read --

Which books I have read ? How many degrees I have acquired? What is the size of reading room and personal library ? This is not important for me . My Native Nation is my Only Book and daily change in the life of my Native people are Live Pages I see , I watch , I read and I analysis and think of My Strategy and Politics , Means and Wages for Meaningful Change in the Life of my Native People and beloved Native Nation !

Nativist D.D.Raut,
President,
Native Rule Movement

Saturday, 29 December 2018

इंडियन नेटिविज़्म :१ जनुअरी नेटिव वारियर्स डे और इंडियन नेटिविज़्म डे
इंडियन नेटिविज़्म , भारतीय नेटिविज़्म , हिंदुस्तानी नेटिविज़्म को १ जनुअरी २019 को ४७ साल होंगे। नेटिविस्ट डी डी राउत ने सं १९७३ के १ जनुअरी को बौद्धिक मंडल , शुक्रवारी वार्ड , पौनी , जिल्हा भंडारा , महाराष्ट्र में अपने कुछ युवा साथी के साथ इस मंडल का काम सँभालने के बाद जाती और वर्ण वेवस्था और गुलामी के खिलाफ लड़ने के लिए नेटिविज़्म और नेटिव हिंदुत्व पर अपना छोटासा सम्बोधन अपने साथी युवा कार्यकर्ता को किया था इन युवावो में विनायक मेश्राम , लीलाधर गजभिये , कमलाकर रामटेके आदि थे। विदेशी ब्राह्मण और उनका वैदिक ब्राह्मण धर्म हमारे लिए , देश के लिए हानिकारक है , ब्राह्मण हिन्दू नहीं है , हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है ये बात सुनाने के बाद युवावो ने ब्रह्मिनो के कुवमे थूकने का निर्णय किया था और कुछ ऐसे कुवो में हम युवक थूके थे। यह वर्णवाद , छुवाछुत , अस्पृश्यता आदि विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म के खिलाफ विद्रोह था। तब हम नहीं यही कोई २० -२५ साल के युवा थे और हमारी समज में विदेशी ब्रह्मिनो के कुवो में थूकना बड़ी बहादुरी थी। एक जीजा बाई ब्राह्मण विधवा थी जिस का वाडा हमारे शुक्रवारी वार्ड को लगकर रस्ते पर ही था वो बड़ा छुवाछुत मानतिथि और हम लोग महार के बच्चे जब भी वो रस्ते पर दिखाई देती उसे छूने की कोशिस करतेते थे जिस से वो क्रुद्ध हो कर हम लोगो को गाली देती थी। उसके वेड में कुवा था हम छूने के बाद वो दुबारा नाहतीथी। उसके बगिचेमे सन्तरा , अमरुद के पेड़ थे जिस पर जनुअरी में आछे बड़े फल होते थे जिसे हम रात को बोरा लेकर चुराने जाते थे कॉमपॉन्ड वाल लो लाँघ कर बहुत सारे फल चुरा लेते थे हमें बड़ा संतोष होता था।
आज हम जानते है १ जनुअरी १८१८ को नेटिव रेजिमेंट के कुछ ५०० वीर , बहादुर सैनिको ने विदेशी ब्राह्मण पुना का पेशवा के ४०००० के फ़ौज को हरा कर वर्णवादी , जातिवादी , छुवाछुत वादी वैदिक ब्राह्मण धर्मी पेशवा को हरा कर पेशवाने जो नेटिव महार लोको के कमर को जादू और मुँह को मटका बंधा था उस से मुक्ति पायी थी। इस लिए हम इस दिन को नेटिव वर्रिएर्स डे भी कहते है और इंडियन नेटिविज़्म डे भी कहते है। यह सैयोग ही है की नेटिविस्ट डी डी राउत ने अपना पहला सम्बोधन नेटिविज़्म और नेटिव हिंदुत्व पर १ जनुअरी १९७३ को किया था और नेटिव वारियर्स ने विदेशी ब्राह्मण पेशवा को १ जनुअरी , १८१८ में हरा दिया था।
पर नेटिविज़्म और नेटिव रूल नहीं आया था , विदेशी ब्राह्मण का रूल गया विदेशी ब्रिटिश रूल आया , थोड़ी रहत मिली पत्थर से ईट नरम इस कहावत से ठीक ही है पर नेटिव रूल आया नहीं।
इंडियन नेटिविज़्म , नेटिव हिंदुत्व का मकसद है नेटिव रूल लाना , प्रबोधन की शुरवात तो १ जनुअरी १९७३ से हुवी पर नेटिविस्ट डी डी राउत पौनी से मुंबई आने के बाद मुम्बई में फिर फेडरेशन फॉर ईरादिकेशन ऑफ़ इविल्स बनायी जिस में रमेश पानतावणे , आनद गेडाम , हुमने, लीलाधर गजभिये रहे। कुछ काम आगे बढ़ा , फिर लोग बिखर गए। मकसद कायम रहा.
फिर मूल भारतीय विचार मंच १९८९ में बना , नेटिव पीपल्स पार्टी , १५ अगस्त 1992 को बानी और इलेक्शन कमीशन , दिल्ली के साथ ११ -१ - १९९३ को पंजीकृत हुवी , एक आमदार भी पार्टी का चुना गया। मूल भारतीय विचार मंच और नेटिव पीपल्स पार्टी की स्थापना में प्रोफेसर , डॉक्टर भीमराव गोटे, विजय विसपुते , के जी पाटिल , वंदना ताई गोटे , दीपा राउत , जीजाबाई पाटिल , एन एस जगजापे आदि सहयोगी का बड़ाही ही महत्वपूर्ण रोल रहा है खास कर डॉ भीमराव गोटे और विजय विसपुते नेटिव पीपल्स पार्टी के संस्थापक रहे है। ४६ साल का ये नेटिविज़्म और नेटिव हिंदुत्व का प्रवास। पिछले ५ साल से सत्य हिन्दू धर्म सभा विचार दे रहा है हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अकाज अलग है। हिन्दू धर्म का एक मात्र धर्म ग्रन्थ है धर्मात्मा कबीर की वाणी बीजक और हिन्दू कानून है डॉ आंबेडकर लिखित हिन्दू कोड बिल। विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म का धर्म ग्रन्थ है वेद और कानून है मनुस्मृति।
हमने कुछ नारे दिए है जैसे :
जनेऊ छोडो , भारत जोड़ो
हिन्दू वोही , जो ब्राह्मण नहीं
हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है
हिंदुत्व वही , जिस में ब्राह्मण बिलकुल नहीं
विदेशी ब्राह्मण भारत छोडो
हमें पूरी उम्मीद है हिंदुस्तान में जल्दी ही नेटिव रूल आएगा।
१ जनुअरी नेटिव वारियर्स डे और इंडियन नेटिविज़्म डे की हम सभी नेटिव लोगो को बधाई देते है और मंगल कामना करते है।
नेटिविस्ट डी डी राउत ,
अध्यक्ष ,
नेटिव रूल मूवमेंट

Tuesday, 27 November 2018

पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग !
पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल !
डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता .
गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग नगर पालिका पवनी शाळेत शिक्षक , श्रीकांत नागपूर जिल्हा कार्यालयात तहसीलदार म्हणून निवृत्त , देवाजी समाज सेवक, हॉस्टेल चे अधीक्षक , बाबाजी राज्य विद्दुत विभागात लाईनमन तांत्रिक दौलत राऊत नेटिविस्ट ! शशिकला , शेवंती , गृहिणी ! आज फक्त दोनच हयात देवाजी , दौलत !
वर्ष , दोन वर्ष च्या अंतराने आम्ही सर्व भावंडे , घर गच्चं भरलेलं . परत आजी काही वर्ष जिवंत .असे हे ११-१२ लोकांचे एकत्रित कुटुंब .वडील डोमाजी लहुजी राऊत , आजी पार्वताबाई मूळ चे माहेर पावनीचेच , गणवीर कुटुंबातील . मामा कडील मोटघरे , मेश्राम, रामटेके गाव जवळच खेड्यात सर्व नातेवाईक , येणे जाणे रोजचेच , पवनी चा मंगळवार , शनिवार बाजार दिवस ,शाळा , पोस्ट , बँक ,पंचायत समिती , माध्यमिक , उच्च शाळा , दवाखाना पावनीलाच म्हणून नातेवाईकांचे रोजचे येणे जाणे हा आमच्या घराचा नित्य पसारा . डोमाजी राऊत तांदळाचे व्यापारी ट्रक भरून माल नागपूरला घेऊन जायचे , शनिवारी , मंगळवारी बाजारात तांदळाचे मोठे दुकान आणि इतर गुजरी चे दिवशी सुद्धा बाजारात दुकान मांडून बसत . एम पी मध्ये तांदूळ ट्रक नेतानात एक दा जप्त झाला आणि तिथून उतरती सुरू झाली , मग गुळाचा व्यवसाय केला .मोठ्या दोन तीन मुलांचे लग्न आणि स्वतंत्र संसार सुरू झाले तेव्हा आमची अर्थी स्थिती बिघडली . पांडुरंग राऊत मोठाभाऊ नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून लागला पण पगार मिळेना , पाचपाच , साहसहा महिने पगार नाही हि स्थिती , त्या वेळी सर्वानी मेहनत घेतली . तेंदूच्या पानपट्टी पुड्या साठी माय जंगलात जायची , पान गठ्ठा घेऊन याऊची , ते सर्व आम्ही चवलायचे , पुडे बांधायचे , संध्यकाळी नेवून द्यायचे . या सर्व कामात मोठा भाऊ पांडुरंग , वाहिनी तरबेज . तेव्हा नेटिविस्ट ८ वीत होतो . नेटिविस्ट बी कॉम फायनल शिकत असताना १९७० साली वारले तेव्हा पासून मोठे भाऊ पांडुरंग यांची सर्व लहान भाऊ , बहीण यांचे संगोपन , शिक्षण , लग्न आदी सर्व कार्य केले .
पी डी राऊत गुरुजी म्हणून आता मोठे भाऊ पांडुरंग राऊत याना पवनी आणि शेजार पाजारच्या खेड्यातील लोक ओडखयाला लागली होती . त्याचे कारण म्हणजे नागपूर च्या मारिश कॉलेज मधून फर्स्ट इयर बीए झाल्या बरोबरच दादा ने पावनीच्या सिद्धार्थ वसतिगृहात , सेक्रेटरी , अधीक्षक म्हणून काम करणे सुरू केले होते . हे वसतिगृह समाजाने बरेच वर्षय आधी सुरू केले होते पण त्याला सरकारी मान्यता , अनुदान नव्हते . तेव्हा त्याला एकाद्या संस्थेशी संलग्न करावे किव्हा , संस्था नोंदणी करावी , रेकॉर्ड वेवस्थित ठेवावे , ऑडिट करून घ्यावे असे जिकरीचे काम होते ते न केल्या मुले , अनुदान , मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून शशिक्षित तरुण पी डी राऊत गुरुजी ते करतील म्हणून स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत यांनी पी डी राऊत गुरुजी तुम्ही सेक्रेटरी व्हा , मी अधीक्षक होतो असे सांगून संस्था भारत सेवक समाज या संस्थे बरोबर सिद्धार्थ वास्तूगृह सलग केले , पी डी राऊत नि सर्व रेकॉर्ड नीट बनविला , ठेवला आणि त्या मुले वसतिगृहात मान्यता आणि अनुदान मिळाले . पुढे हे वसतिगृह विदर्भातील सर्वोत्तम वसतिगृह म्हणून ओळखले गेले . शेकडो विद्यार्थी तिथे राहून ,उच्च पदस्थ अधिकरी झाले . पुढे पी डी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत मी सेक्रेटरी होतो असा मन्साराम राऊत यांनी आग्रह धरला . पीडी राऊत गुरुजी मानधन न घेता अधीक्षक म्हणून जाम करू लागले .
शाळेतील काही गुरुजी म्हणजे मयूर , खापर्डे यांना घेऊन , पीडी राऊत गुरुजींनी नालंदा शिक्षण संस्था काढली . परत सर्व रेकॉर्ड ठेवले , हिशेब ठेवले , सेक्रेटरी म्हणून सर्व कामे केली , नालंदा हॉस्टेल काढले , सरकारी मान्यता मिळवून घेतली यातून अनेक मुले राहून शिकली , मोठी झाली . युद्धात जिंकलो तहात हरलो म्हणजे पीडी राऊत गुरुजी . मेहनत जीवापाड केली , गटबाजीत हरले . नालंदा शिक्षण संस्थेतून सक्रिय सहभाग पुढे कमी कमी केला . आत्म समाधानी आणि सन्यस्थ वृत्ती ने त्यांनी सर्व सोडून दिले कारण घरी असलेला धर्मात्मा कबीर बाबा फरीद चा वारसा ! आमच्या घरी असलेला नाग मंदार !
पुढे पीडी राऊत गुरुजी दूरस्थ शिक्षणाने बी ए झाले . भंडारा तुन बी एड केले , आई स्वरूप वाहिनी दादाने ठेवलेले पुष्पा आणि माहेरचे शांता, आरमोरी तील खापर्डे कुटुंबातील प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या . मुल्ह्याध्यपिका झाल्या , निवृत्त झाल्या . दादा गेल्या नंतर खंबीर पणे उभ्या राहिल्या . त्यांना दोन आ अपत्ये मोठी मुलगी प्रतिभा , मुलगा सतीश . मुलगी भंडार्याच्या मेश्राम कुटुंबात आज दोन मुलांना घडवीत आहे .सतीश वारल्या मुळे आता वाहिनीच कुटुंबाचा आधार ! सतीश चा एक मुलगा , एक मुलगी आज कुटुंब वत्सल आजी आणि हयात भर सर्वांचे भले केलेली, सर्वात आदरणीय आमच्या वाहिनी यांच्या छत्र छायेत, शिक्षण घेत आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत वयाच्या १२-१३ वर्ष्या पासून हे सर्व त्यांचे मोठे बंधू पीडी राऊत गुरुजी चे कार्य पाहत होते , लोकांच्या घरी जा त्यांच्या साह्य घ्या त्यांना मासेज द्या, मिटिंग साठी बोलवून आणा , चहा , पाणी द्या हे सर्व काम नेटिविस्ट डी डी राऊतच करीत असत . तिथूनच नेटिविस्ट डी डी राऊत वर समाज सेवा , शैक्षणिक उपक्रम निर्माण करण्याची , जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळाली . नेटिविस्ट राऊत नि केवळ पीडी राऊत आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने एम कॉम पर्यंत शिक्षण , जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर येथे घेतले , इंग्रजी , इतिहास , राज्यशास्त्र असे असंख्या विषयाचे राऊत गुरुजींनी गोळा केलेलले पसतके वाचली , पुढे मुंबई ला ऑडिटर म्हणून कामाला लागला . कल्याणला इंग्रजी मध्यम ची प्राथमिक शाळा काढली , मान्यता मिळवून घेतली , बाल गृह सुरू केले , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट स्थापन केली , नेटिव्ह पीपल्स पार्टी निर्माण केली . ह्या सर्वांच्या पाठी मागे एकच प्रेरणा आणि ती म्हणजे पीडी राऊत गुरुजी , माझे मोठं भाऊ , माझे पांडुरंग !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Sunday, 25 November 2018

सर्वांचे लाडके आप्पासाहेब  उर्फ विजय विसपुते

आप्पासाहेब  म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा  फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब  खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ  आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा  च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता !

नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल्याण पूर्वेत बहुजन एडुकेशन फौंडेशन  ऑफ इंडिया या संथचे संस्थापक अध्यक्ष होते , नवीन इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा काढली होती नाव होते पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल . मेश्राम नावाचे बी एस एन एल मधून डावी. इंजिनीर च्या जिम्मी बाग परिसरात ४ खोल्या २० हजार डिपोषित देऊन घेतल्या होत्या तिथे अनेक मानवर शाहू  महाराजांच्या जयंती चे दिनी शाळेचे करपे यांच्या घरी मोठ्या हाल वर केले होते . बहुजन या उक्ती प्रमाणेच संस्थेत, ब्राह्मण सोडून इतर जातीचे २० सदस्य होते , एन एस जगजापे  संस्थेचे  सचिव , ए जि आफिस मध्ये अकाउंट्स ऑफिसर होते तर नेटिविस्ट राऊत , आई  टी आई  मध्ये अकाउंट्स / ऑडिट आफिसर . जोधे , तलमले  तेली समाजाचे होते तर गोन्नाडे कोष्टी समाजाचे होते . कोळी समाजाचे होते तर तामिळनाडूचे   एक इंजिनेर होते , मेश्राम , माटे, एल एन  खापर्डे,
अशी  हि बहुजन मंडळी

शाळेला कायम विनाअनुदान तत्वावर शासकीय मान्यता चौथी पर्यंत , सातवी पर्यंत चा पर्याय खुला पण मुळेच मिळेनात . वर्गात ५ , १० , १५ ,, २० मुले , फी सर्व शाळेपेक्षा कमी , सोयी नुसार द्या एवढी शिथिलता , मारिया , नायर , एलिझाबेथ , सॅन्ड्रा ,  मोरे सारखे चांगले इंग्रजी , मॅथ्स चे शिक्षक , खुद्द नेटिविस्ट ची दोन्ही मुले याच शाळेत जेणे करून विश्वास बसावा आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही . पण विश्वास ठेवेल तो बहुजन समाज कसला ? रास्ता वाढी इमारत पाडली, आम्ही रस्त्यावर आलो , तीन वर्ष्या पूर्वी अनाथपिंडक सुरू केले दहा अनाथ मले, एक माउली ठेवली स्वतःच्या खर्चाने दहा मुलाचा घरी ठेवून सुद्धा सांभाळ केला पण विस्वास ठेवणार तर तो बघून समाज कसला . हो डॉक्टर शेळके निशुल्क तपासायचे तर  डॉक्टर दिलीप मेंढे कुटुंब कधी या पोरांना जेवायला बोलवायचे . सिंधी , मराठा , महार , मातंग अश्या समाजातील हि मुले होती . सरकारी ४० हजाराचे अनुदान मान्य झाले अट  ५०० चौरास फूट बांधकाम असलेली ४ खोलीचे ठिकण दाखवा . कुठन आणायची ? शाळेला जागा नाही , अनाथ मुलांच्या गृहाला जागा नाही , वरून सदश्यची माल्लीनाथी , तुम्हाला कोणी सांगितले होते हे करायला ! तुम्ही पाहत बसा ! आम्ही सही करणार नाही , ऑडिट लांबणीवर , विलंब अस्या किती तरी समश्या ! त्या वेळी संस्थेत साधे सदस्य हि नसलेले विजय विसपुते म्हणजे जिवलग मित्र , आपले दुःख सांगा ते निदान एकूण घेऊन दिलासा देतील याचे कारण म्हणजे नेटिविस्ट चे चाललेले निरगर्वीष्ठ समाज कार्य ते मूळ भारतीय विचार मंच , ब्लू व्हील क्रॉस अश्या संघटनेत आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी च्या स्थापने पासून  त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून सांभाळलेली जबाबदारी  व त्यानून निर्माण झालेला विश्वास होता .

आप्पासाहेब  विसपुते नेहमीच नेटिविस्ट डी डी राऊत , गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भीमराव गोटे यांच्या खांद्याला खांदा लावून , एकटे नव्हे तर सह कुटुंब उभे राहिले ते नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे कोणतेही काम असो त्यात ते संस्थापक म्हणून राहिले . ब्लू व्हील क्रॉस हि नैसर्गिक आपत्ती जसे पूर , भूकंप  , मानवी अत्याचार , जाळपोळ , जातीय , धार्मिक भांडणे यात होरपडणारा बघून समाज या साठी निर्माण केली होती , डॉक्टर दिलीप मेंढे यांनी सुद्धा निशुल्क रोग निदान शिबिराला बाबा साहेब उद्यान येथ आपली सेवा दिली आहे . आम्ही मुद्दाम  निळी हाप पॅन्ट व पांढरी ती शार असा ब्लू व्हील क्रॉस चा ड्रेस ठेवला होता . समजा कार्यात लाज कसली हा आमचा विस्वास आहे त्या वेळी आम्ही दहा ची एक युनिट केली होती आणि सकाळी दादासाहेब उद्यानात हाप पॅन्ट घालून जात असू . संघटनेत त्याग आणि निसंकोच असले पाहिजे हे अप्पासाहेब  वीसपुतेंचे मत होते .

विजय विसपुते पुढे एका शासकीय कंपनीत बायलर विभागात नौकरी का लागले आणि मागील वर्षी निवृत्त झाले . त्यांचं लहान बंधू के डी एम सि मध्ये कामाला आहेत आते ते सर्व वेळ समज कार्याला देतात . मुलगा डॉक्टर झाला आहे मुलगी ग्रॅज्युएट होऊन पुढे शिक्षण  घेत आहे , विसपुते ताई हसत मुखाने यजमानाच्या समाज सेवेला यथा शक्ती हातभार लावत असतात , त्याच्या कडे येणारे जाणारे , मित्र परिवार अजून वाढलेले आहे हे त्यांच्या प्रेमळ वृत्ती मुळे .

मध्यंतरीच्या काळात समाज माध्यमावर टाकलेल्या एका माहितीवर लाईक करून कॉपी केल्यामुळे कोणीतरी तिवारी नावाच्या माणसाने एफ  इ आर करून त्यांचे वर गुन्हा नोंदविला विषय , माहिती  जुनी आहे , सत्य आहे पण डोक्याला त्रास . गोटे सर , नेटिविस्ट राऊत नि त्यांना काहीच दिवस पूर्वी सांगितले . घाबरू नका , मी टाकतो ती पोस्ट , करू द्या माझेवर काय ती कारवाई . सत्याला भीती कसली ! फुलेंचे वारीस घाबरत नसतात ! असे हे आमचे आप्पासाहेव विजय विसपुते नेटिव्ह पीपल्स  पार्टी चे संस्थापक कोषाध्यक्ष अजूनही ठाम आहेत अढळ आहेत कारण ते आप्पा साहेब आहेत !

नेटिविस्ट डी डी राऊत
 

Monday, 22 October 2018

प्रति सरकार कशी बनतात , कशी असतात ?

एकाद्या राज्य विरुद्ध का आणि कशी बनतात प्रति सरकार ? ती कशी काम करतात ? हे बघ्या सारखे असेल. १९४२ मध्ये चाले जावं आंदोलन झाले तेव्हा आता ब्रिटीश सरकार फार काळ राहणार नाही हे निच्चीत झाले . त्या मुळे कांतिकारी चालवली अधिक तीव्र झाल्या आणि काही क्रांतीकारी लोकांनी असलेले सरकार नाकारून आपले स्वतःचे सरकार बनवले . १०४२ मधेच क्रांतिसिंह  नाना पाटील यांनी साताऱ्याला प्रति सरकार स्थापन करून ते स्वतः गुप्त राहून देश स्वतंत्र होईपर्यंत चालविले .

२१ ऑक्टोबर , १९४३ साली नेताजी शुभासचंद्र बोस यांनी आपले स्वतःचे प्रति  सरकार घोषित केले व त्यांच्या मृत्यू पर्यंत चालिवले .

काही ठिकाणी बिहार मध्ये  १९४२ मध्ये प्रति सरकार घोषित करण्यात आले पण ते नेताजी , नाना पाटील यांचे प्रमाणे चालले नाही .

उमाजी नाईक यांनी पुरंदर येथे मराठ्यांचे राज्य समाप्त  होताच स्वतःचे राज्य घोषित केले होते  . त्यांचे ५००० सैन्य होते १७-१८ व्या शतकात   उमाजी  नाईकांना  देशाचे  प्रथम  किव्हा  आद्य  क्रांतिकारी म्हणून सुद्धा म्हटले जाते त्यांचा काळ १८५७ च्या पूर्वीचा होता त्यांना इंग्रजांनी फाशी दिली .

आज सुद्धा प्रति सरकार आहेत असे वाटते . संघ जी संस्था सरकार बाहेर राहून आपल्या पिल्लावळीच्या  माध्यमातून प्रति सरकार चालवीत असते असे सर्व सामान्य म्हटले जाते . नक्सल सुद्धा आपले प्रति सरकार चालवितात तसेच काश्मीर मध्ये काही असेच प्रतिसरकार आहेत असे म्हटले जाते . हे झाले संघ शक्ती च्या जोरावर तर धनांचा जोरावर अनेक लोक प्रतिसरकार असे वावरत असतात . अडाणी - अंबानी आता नवीन स्वरूपाचे धन दांडग्यांचे प्रति सरकार आहे असे म्हटले जाते .

कायदेशीर सरकार आणि  बेकायदेशीर प्रति सरकार असे स्वरूप  सत्तेत  दिसून येतात . प्रति सरकार आता मात्र सरकारच्या समर्थनाने निर्माण केले जाते असे दिसून येते . ते सत्ता बदल झाले कि सत्ताची केंद्रे बदलता तशी बदलत असतात . गांधी घराणे , संघ परिवार असे आता सत्ता केंद्रे दिसतात .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट एकाच कायदेशीर सरकार असावे या मताचे आहे त्या मुळे सत्ता बाह्य केंद्रे नष्ट करण्यात यावी असे आमचे मत    आहे तसेच विदेशी   ब्राह्मण  सत्ता  वैदिक  वर्णवादी  , जातीवादी  अधर्म  नष्ट  करावे  असे आमचे स्पस्ट  मत   आहे . त्या साठी   आम्ही  हिंदू  वोही  , जो    ब्राह्मण नाही असे म्हणतो  . जनयु  छोडो  , भारत  जोडो  असे म्हणतो  आणि संपूर्ण  नेटिव्ह सत्ते साठी विदेशी ब्राह्मण भारत  छोडो  असे सुद्धा म्हणतो !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट  

Friday, 5 October 2018

अब केवल एक ही काम : विदेशी ब्राह्मण भगवो , नेटिव रूल लावो !
अगर हिंदवे, हिण्डो जैसे सब्द एसवी सन १५०० पूर्व भी हमारे लिए कहे जाते थे और ईरानी , ब्राह्मण हमें काले , चोर , नीच , शूद्र कहते थे तो वो उनकी हमारे लिए जलन मानी जानी चाहिए क्यों की अक्सर गधे लोग , असभ्य लोग जैसे की इतिहास में यूरेसियन ब्राह्मण जाने जाते है और सिंधु संस्कृति के सामने पर्शियन , ईरानी संस्कृति भी बच्चा ही थी , वे हम हिन्दू को कोई गाली देकर नीच , काले , चोर , शूद्र भी कहते है तब भी वह हमारे लिए हम विश्व में बड़े होने की बात ही जाहिर करती है , हिंदवे , हिण्डो , हिन्दू यह बहुतही पुरातन सब्द है इस में कोई शक नहीं और वो सिंधु हिन्दू सभ्यता माननेवाले , विक्सित करने वाले लोगो के लिए प्रयुक्त किया गया है , जहा वे लोग भी है , धर्म भी है और राष्ट्र भी। ऐसी सब्द से इंडो और आज इंडिया अर्थात हिंदुस्तान बना है। हमारा धर्म भी हिण्डो ही रहा है और आगम का मतलब केवल पुराना दर्शानेके के लिए ज्यादा सटीक लगता है धर्म का वो नाम नहीं लगता। धर्म का नाम हिन्दू जो लोग और देश दर्शाता है वही ज्यादा ठीक लगता है और हिन्दू के देवीदेवता में जो गैर ब्राह्मण रहे है उसमे पशुपति नाथ , नाग नाथ , शक्ति , भूमि आदि रहे होंगे और उनमे कुछ का दर्जा धर्म संस्थापाल का भी रहा होगा।
आज हमें सोचना है हिन्दू , हिंदुस्तान , हिन्दू संस्कृति , हिन्दू धर्म के लिए क्या जरुरी है ? हम नाम लेकर पीछे नहीं जा सकते , हिन्दू धर्म जा नाम कोई और नहीं रख सकते , हिन्दू लोगो को हम किसी और नाम से आज हम नहीं बुला सकते। हम केवल हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म कैसे अलग अलग है वो बता सकते है , उनका ब्राह्मण धर्म क्या है , हमारा हिन्दू धर्म क्या है ये बता सकते है , नए नाम से नया धर्म नहीं निर्माण कर सकते नाही ऐसे एक सामाजिक , शैशणिक संस्था जैसा मान कर उसकी हम नियमावली बना सकते है , धर्म बताने के किये पुँहचे हुवे धर्मात्मा की जरुरत होती है जिसजे जीवन पूर्ण स्वच्छ , साफ सुथरा और जैसी वाणी वैसे रहनी जैसा होना जरुरी है धर्म को इधरका कुछ , उधर का कुछ कर हम समरी नहीं बना सकते। हिन्दू धर्म क्या है ये बताने का काम धर्मात्मा कबीर ने अपनी लोक वाणी बीजक में बहुत ही सरल भाषा और आध्यात्मिकता का हर पहलु छू कर किया है जो हिंदुस्तान की वास्तविक धरातल से जुड़ा हुवा है उसे हमें उदारता पूर्वक और सच्चे मन से ग्रहण कर सत्य हिन्दू धर्म ये है बताना पड़ेगा और ब्राह्मण धर्म अलग है वो केवल ३ पृषत सवर्ण , एक वर्ण ब्राह्मण का है , गैर ब्रह्मिन का नहीं है कहाँ पड़ेगा। ब्राह्मण धर्म वेद , भेद , वर्ण ,जाती , ऊंचनीच , ब्राह्मण , ब्राह्मण पुजारी , होम हवं है , रेपिस्ट गोड्स ब्रह्मा , विष्णु , इंद्रा , सोम , वरुण , रूद्र है जो हम हिन्दू नहीं मानते , नाही मानना चाहिए ये बताना है।
हिन्दू सब्द की व्याख्या बहुत हो गयी , काले , नीच , चोर आदि सब्द हमारे लिए अब कोई महत्त्व नहीं रखते है। हिन्दू मतलब , गैर ब्राह्मण 97 प्रतिशत लोग जो सभी किसी समय एक ही थे हिंदुस्तानी थे धर्म , देश , राष्ट्र से एक थे जो हिन्दू इस एक ही नाम से जाने जाते है आज कुछ धर्मातरित हुवे होंगे पर सभी आज भी हिन्दू ही है। हम एक राष्ट्र है नेटिव नेशन है , नेटिव हिंदुत्व हमारा आत्मा है जिसे हम सब्दो में उलज़कर अपना कीमती समय व्यर्थ में गवा नहीं सकते।
मेरा वतन ; हिंदुस्तान
मेरा धर्म ; हिन्दू ( बौद्ध , जैन , सिख और मूल हिन्दू धर्मातरित )
मेरी भाषा ; हिंदी
मेरी पहचान ; हिंदवी
मेरा हिन्दू धर्म ग्रन्थ : बीजक
मेरा हिन्दू धर्म गुरु : धर्मात्मा कबीर
मेरे हिन्दू देवता : शिव , राम , कृष्ण , कबीर , साई
मेरे पूज्यनीय : सभी गैर ब्राह्मण महात्मा , साधु , संत , महापुरुष
अब केवल एक ही काम : विदेशी ब्राह्मण भगवो , नेटिव रूल लावो !
नेटिविस्ट डी डी राउत ,
प्रचारक ,
सत्य हिन्दू धर्म सभा
नेटिविस्ट डी डी राउत के सरल जीवन पर :

जन्म :
२४ अगस्त १९४८ , पौनी , जिल्हा ; भंडारा , महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षा ;
नगरपालिका नेहरू प्राथमिक शाला और नगरपालिका सक्ससेना प्राथमिक शाला, पौनी

उच्चा शाला :

नगरपालिका स्कूल , पौनी १९६५ तक

कॉलेज :

आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज, सावनेर ,
नवजबाई हितकारणी कॉलेज , ब्रह्मपुरी ,
गोविंदराम सेक्सरिया कॉमर्स कॉलेज , नागपुर १९७२ ऍम. कॉम तक

नौकरी :

ऑडिटर , डायरेक्टर ऑफ़ ऑडिट , सेंट्रल रेलवे , मुंबई
अस्सी एकाउंट्स अफसर , इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज
अफसर इन चार्ज, शिपिंग एंड क्लीयरेंस , आईटीआई
अकाउंटेंट , दैनिक सम्राट , मुंबई
सीनियर एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर, इंडियन एजुकेशन सोसाइटी , मुंबई
प्रोजेक्ट मैनेजर, डिबेसा , डोम्बिवली

निजी उद्दोग :

होटल कृष्णा

सामजिक कार्य :

अध्यक्ष , तरुण बौद्धिक मंडल , पौनी १९७२
अध्यक्ष , फेडरेशन फॉर ईरादीकेसन ऑफ़ इविल्स , मुंबई १९७३
अध्यक्ष , बहुजन एजुकेशन फाउंडेशन ऑफ़ इंडिया , कल्याण
इंग्लिश स्कूल , बाल गृह
अध्यक्ष : आईटीआई रीजनल एम्प्लाइज कांग्रेस यूनियन
अध्यक्ष ; आईटीआई आफिसर्स रीजनल एसोसिएशन

अध्यक्ष ; अखिल भारतीय श्रमिक अन्याय निर्मूलन लोक समिति ( यूनियन ) अहमदबाद

जनरल सेक्रेटरी, प्रभारी प्रमुख : गुजरात कांग्रेस समाजवादी

प्रेजिडेंट : नेटिव रूल मूवमेंट , १९९० से आज तक
नेटिव पीपल्स पार्टी
मूल भारतीय विचार मंच
सत्य हिन्दू धर्म सभा

फाउंडर ऑफ़ पोलिटिकल थॉट :

नेटिविज़्म एंड नेटिव हिंदुत्व :

नेटिविज़्म यह वैश्विक विचार है जो वसाहतवाद , ब्रह्मिणवाद और अमर्याद पूंजीवाद को विश्व में सभी जगह विरोध करता है और नेटिव रूल लाने का समर्थन करता है

कुछ प्रसिद्ध विचार :

हिन्दू वोही , जो ब्राह्मण नहीं !
हिंदुत्व वही , जिसमे ब्राह्मण बिलकुल नहीं !
जनेऊ छोडो , भारत जोड़ो !
हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है !
हिन्दू धर्म का एक मात्र धर्म ग्रन्थ है बीजक !
हिन्दू धर्म में वर्ण , जाती , ब्राह्मण , होम हवन , ब्राह्मण रेपिस्ट गोड्स ब्रह्मा , विष्णु , इंद्रा , रूद्र नहीं है वे ब्राह्मण धर्म में है।
धर्मात्मा कबीर ने ब्राह्मण धर्म पूरी तरह ख़ारिज किया है !
विदेशी ब्राह्मण , ब्राह्मण धर्म , ब्रह्मिणवाद ये सभी हिन्दू , हिंदुस्तान और सभी नेटिव लोगो के दुश्मन है !
केवल ३ प्रतिशत विदेशी ब्राह्मण सवर्ण एक है बाकी ९७ प्रतिशत नेटिव है! विदेशी ब्राह्मण , भारत छोडो !

मानद प्राध्यापक ; इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ ह्यूमन राइट्स , नई दिल्ली

नेटिविस्ट दौलतराव डोमाजी राउत

Monday, 17 September 2018

नेटिव रूल मूवमेंट : सारांश :

नातिविज़्म यह हमारा गुरु है , नेटिव हिंदुत्व यह हमारा मार्गदर्शन इस विचार को लेकर नेटिविस्ट दौलतराव डोमाजी राउत ने अपना काम सं १९७० से पौनी के बौद्धिक मंडल से शुरू किया।  इस विचार को उसी समय सभी उपस्थित लोगो ने ख़ारिज किया केवल एक मित्र ये कहते रह गए सुन लो सुन ने में क्या हर्ज है।  नया विचार है।

नेटिविज़्म की व्याख्या हमने उस समय भी यही की थी जो आज कर रहे है , नेटिविज़्म यह वो सम्पूर्ण नया राजकीय दर्शन है , विचार है जो नेटिव नेशन की निर्मिति के लिए काम करता है और विश्व में जहा भी नेटिविज़्म का आंदोलन चल रहा है उसका समर्थन करता है।  नेटिविज़्म वसाहतवाद , ब्रह्मिणवाद और अमर्याद पूंजीवाद का पुरजोर विरोध करता है।

नेटिव हिंदुत्व को हम ने हमारे हिंदुस्तान के लिए और जहा जहा ब्राह्मण , ब्रह्मिणवाद , ब्राह्मण धर्म जो की वास्तव में अधर्म है की समाप्ति के लिए नेटिव हिंदुत्व का विचार हम हमारा मार्गदर्शन मानते है जिस में यह साफ साफ कहा गया है की हिन्दू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है।  ब्राह्मण धर्म का ग्रंथ वेद और कानून मनुस्मृति है जो वर्ण, जाती , ऊंचनीच , भेदभाव , ब्राह्मण पांडा , पुजारी , जनेऊ , होम हवन , रेपिस्ट गोड्स जैसे ब्रह्मा , विष्णु , इंद्रा , सोम , रूद्र आदि की पूजा मानते है , हव्यमे , गाय  , घोडा आदि पशु की बलि दी जाती है , सोम रस और खुला व्यभिचार किया जाता है।  यह ब्राह्मण वैदिक धर्म ( अधर्म ) विदेशी ब्राह्मण जो की युरेसिआ  से ईरान के मार्ग से होते हुवे आये उन आकर्मण कारी वैदिक ब्राह्मण अपने साथ लाये और नेटिव हिन्दू , हिंदुस्तान की जानी मानी हिन्दू सिंधु संस्कृति को तहस नहस किया , लोगो को मारा , जलया, खून किया और अपना ब्राह्मण अधर्म फ़ैलाने में कुछ हद तक कामयाब हुवे।  ये विदेशी ब्राह्मण हिन्दू और हिंदुस्तान के दुश्मन है।

मध्य युग में धर्मात्मा कबीर ने फिर सत्य हिन्दू धर्म अपनी वाणी बीजक में बताया वही शुद्ध  हिन्दू धर्म है वही एक मात्र हिन्दू धर्म ग्रन्थ है जिस में वैदिक ब्राह्मण धर्म , वर्ण जाती , जनेऊ , ब्राह्मण आदि सभी पूरी तरह नाकारा गया है।  यह है हमारा नेटिव हिंदुत्व जो हम पुनर्स्थापित करेंगे ! विदेशी ब्राह्मण भगाएंगे , ब्रह्मिन अधर्म मिटाएँगे।  इस लिए हम कहते है हिन्दू वोही , जो ब्राह्मण नहीं , जनेऊ छोडो , भारत जोड़ो , विदेशी ब्राह्मण भारत छोडो।

नेटिविज़्म और नेटिव हिंदुत्व के काम के लिए हमने नेटिव रूल मूवमेंट के तहत मूल भारतीय विचार मंच , नेटिव पीपल्स पार्टी,सत्य हिन्दू धर्म सभा आदि इकाईया बनायीं है।

नेटिव पीपल्स पार्टी सन १९९० से रजिस्टरड पोलिटिकल पार्टी है जो कई चुनाव लड़ चुकी है और एक विधायक भी चयन कर लायी है।  वर्तमान में पार्टी को चुनाव आयोग ने डीलिस्ट लिया है और इनकम टैक्स डार्टमेन्ट से सर्कार जांच करा रही है जस में हम पूरी तरह सहयोग कर रहे है।

मूल भारतीय विचारम मंच हमारा टिंक टैंक है जो विविध विषय पर चर्चा  कर नेतृण निर्माण करें के लिए वर्क शॉप आयोजित करता है।  जिस का निर्माण सन1987 किया गया।

सत्य हिन्दू धर्म सभा  हिन्दू जागृति के लिए सत्य हिन्दू धर्म बताने का काम करता है

नेटिविस्ट डी डी राउत
अध्यक्ष
नेटिव रूल मूवमेंट

Friday, 31 August 2018

हमारा वैश्विक मैसेज है नेटिविस्ट बनो , नेटिव रूल लावो !

गांधीवाद , अम्बेडकरवाद , मार्क्सवाद, ब्रह्मिणवाद ये हमारे वैचारिक शत्रु है। इनके विचार नेटिव लोगो का कभी भला नहीं कर सकते , थोड़ी मलमपट्टी कर सकते है पर ब्रह्मिणवाद , ब्राह्मण वैदिक अधर्म , वर्णवाद , जातिवाद , भेदभाव , अस्पृश्यता , असमानता कभी मिटा नहीं सकते , जनेऊ छोडो , ब्रह्मिन भगावो कभी कह नहीं सकते। इनके विचारो में वो दम नहीं जो नेटिविज़्म में है क्यों की हम डंके की चोट पर कहते है नेटिविज़्म हमारा गुरु है। ये हमारा वैश्विक विचार है जो वसाहतवाद , ब्रह्मिणवाद , अमर्याद पूंजीवाद को विश्व में जहा भी ये है वह विरोध करता है वहi के नेटिव लोगो के साथ खड़ा है।

हिंदुस्तान में हम विदेशी ब्राह्मण को देश के दुश्मन मानते है जो केवल ३ प्रतिशत है। उन्हें सरकार बाहर करे , भगाये ये हमारा विचार है। हम नेटिव सत्य हिन्दू धर्म और विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म अलग अलग है मानते है। हमारा मानना है आज कबीर का बीजक ही एक मात्र सत्य हिन्दू धर्म का धर्म ग्रन्थ है जो विदेशी ब्राह्मण धर्म , वेद , ब्राह्मण , जनेऊ , होम हवन , ब्राह्मण रेपिस्ट गोड्स , वर्ण , जाती पूरी तरह और साफ साफ सब्दो में नकारता है। है ये दम गाँधी , आंबेडकर , मार्क्स विचार में।

हमारे लिए कोई भी मृत , जिन्दा विदेशी ब्राह्मण गुरु , मार्गदर्शक , नेता , सहयोगी , मित्र नहीं। जो देश का। नेटिव लोगो का शत्रु है उसे शत्रु कहनेमें हमें कोई संकोच नहीं।

हमारा वैश्विक मैसेज है नेटिविस्ट बनो , नेटिव रूल लावो

नेटिविस्ट डी डी राउत ,
अध्यक्ष
नेटिव रूल मूवमेंट

Monday, 18 June 2018

हिंदू धर्म हा मुक्त धर्म तर ब्राह्मण धर्म बंदिस्त धर्म :

जगातील सर्व धर्म दोन प्रकारात विभक्त होतात . ते म्हणजे मुक्त धर्म आणि बंदिस्त धर्म .

हिंदू धर्म हा जगातील पहिला आणि पहिला मुक्त धर्म होय . हा धर्म फार पुरातन असल्या मुळे या धर्माला सनातन अथवा पुरातन धर्म असेही म्हटले जाते , हा हिंदू धर्म हिंदुस्तानात निर्माण झाल्या मुळे  त्याला तिथल्या लोकांचे नावाने , देश्याच्या नावाने जगात ओळखले गेले .

हिंदू धर्मतूनच पुढे बौद्ध , जैन , शीख , लिंगायत , शैवि , वारकरी , महानुभाव असे मत व संप्रदाय निर्माण झाले काही पुढे स्वतंत्र धर्म म्हणून मानले गेले तरी त्यांचा धार्मिक , नैतिक आधार सनातन , पुरातन हिंदू धर्मच राहिला आहे . हे सर्व धर्म हिंदू तुन निर्माण झाले त्या मुळे ते धर्म मुक्त धर्म या प्रकारात येतात . पुढे बौद्ध धर्माचा प्रभाव ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मा  वर पडल्या मुळे हे धर्म सुद्धा मुक्त धर्म झाले .

मुक्त धर्म मध्ये धर्मातर मान्य हे विशेष होय . म्हणजे दुसऱ्या धर्माची माणसे  धर्मातर करून या धर्मात येऊ शकतात आणि धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात सुद्धा जाऊ शकतात. या साठी त्या धर्माला मानतो एव्हढा उच्चर आणि नंतर त्या धर्मची काही नियम पालन करणे पुरेशे ठरते , त्या मुळे बुद्धम शरनं गच्चमी म्हटले कि कोणालाही बौद्ध होता येते त्या नंतर पंचशील वगैरे येतात , तसेच हिंदू धर्मात ओम नमो शिवाय म्हटले कि हिंदू होता येते . या सर्व मुक्त धर्मात भेदाभेद , उचनीच , वर्गीकरण नाही .

या उलट  बंदिस्त धर्माच्या वर्गात वैदिक ब्राह्मण धर्म , पारशी धर्म , जु धर्म येतात . पारशी धर्मात बाह्य माणसे धर्मातर करून पारशी होऊ शकत नाही . जु धर्म हा इजिप्त च्या लोकांना घेत नव्हता . वैदिक ब्राह्मण धर्म हा केवळ ब्राह्मीना साठी असून , इतर कोणीही धर्मातर करून ब्राह्मण होऊ शकत नाही . त्या मुळे विदेशी आर्य ब्राह्मण जेव्हा यूरेशिया मधून प्रथम पर्शिया आणि त्या नंतर खैबर खिंडीतून हिंदुस्तानात आले , आक्रमण करून येथील जग विख्यात हिंदू - सिंधू संस्कृत नष्ट  केली हिंदू ना जाळून मारले आणि आपला बंदिस्त वैदिक ब्राह्मण धर्म प्रचार सुरु केला तेव्हा त्यांचे पुढे हिंदुस्तानातील हिंदू धर्मी सनातन लोकांचे धार्मिक , राजकीय , सामाजिक  आर्थिक दृष्ट्या काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला . हिंदू  ना तर ब्राह्मण म्हणून वैदिक ब्राह्मण धर्मात घ्यायचे नाही पण त्यांना टाळता येणे शक्य नाही म्हणून हिंदूंतील स्थानीय राजकीय वर्गाला त्यांनी क्षत्री अर्थात क्षत्रिय , थानिया , म्हणून आपल्या पेक्षा कमी कायम दर्जा देऊन बरेच निर्बंध त्याचे वर टाकले , असेच त्यांनी व्यापारी वर्गावर केले , शेतकरी - मजूर वर्गावर उत्तरोत्तर अधिक जाचक निर्बंध घालून त्यांना कधीही ब्राह्मण म्हणून घेतले जाणार नाही हि तजवीज केली .

आज आम्ही एवढाच म्हणू शकतो कि हिंदू धर्म , हिंदू आणि वैदिक ब्राह्मण धर्म , ब्राह्मण वेग्वेगडे आहेत . हिंदू धर्माला हिंदू गैर ब्राह्मण लोकांनी आपली संस्कृती , जीवन शैली म्हणून तर जपलीच पण आपण विदेशी ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्मी नाहीत हे सत्य सुद्धा ते कधी विसरले नाहीत . त्या मुळे आज ९७ प्रतिशत असलेला गैर ब्राह्मण  हिंदू समाज मन हि मन विदेशी ३ प्रतिशत ब्राह्मण चा तिरस्कार करीत असतात हे सत्य होय .

आजच्या आधुनिक काळात धर्मात्मा कबीर वाणी बीजक हाच एक मात्र हिंदू धर्म ग्रंथ आहे ज्या मध्ये पुरातन , सनातन सत्य हिंदू धर्म सांगितलं आहे . या आमच्या धर्मात वर्ण , जाती , भेदाभेद नाही , जानवे , होम हवं , ब्राह्मण नाही , त्या मुळे सर्व हिंदू सारखेच , एकच .ओम नमो शिवाय एव्हडे म्हणून कोणालाही हिंदू धर्मी होता येते , हिंदू धर्म मुक्त धर्म आहे !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट     

Saturday, 10 March 2018

नेटिविस्ट डी डी राऊत आया है, नयी रोशनी लाया है !
कोणत्याही गैर ब्राह्मण नेटिव्ह ला जात , वर्ण नाही तरीही जसे विदेशी ब्राह्मण गैर ब्राह्मीनाना जात वर्ण चिपकवू बघतात व ते गैर ब्राह्मण मान्य करतात असे लोकच जातीवादी , वर्णवादी , ब्राह्मीनवादी आणि ब्राह्मण धर्मी होत आणि ब्राह्मीनाना देशात राहू द्या मानणारे देशद्रोही होत !
शिव , राम , कृष्ण , कबीर हे नेटिव्ह गैर ब्राह्मण भगवान , महापुरुष , धर्मात्मा याना विदेशी ब्राह्मीनानी जात , वर्ण लावण्याचे काम केले , ते काही गैर ब्राह्मण मान्य करतात ते फार चुकीचे आहे .
नेटिव्ह हिंदू धर्म पुरातन , सनातन , आदी धर्म आहे जो विदेशी ब्राह्मण हिंदुस्तानात येण्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे , हा श्रमाला मानणारा सत्य , शिव ,सुंदर या तत्वांना अर्थात न्याय , समता , बंधुभाव मानणारा धर्म आहे जो आपणास हिंदू - सिंधू संकृतीत व त्यातील उत्खननात सुद्धा दिसून येतो . भूत दया हा आमच्या धर्माचा गाभा असला तरी न्याय साठी लढा , आपल्या नेटिव्ह सत्य हिंदू धर्म साठी विदेशी ब्राह्मण धर्मीय लोकं बरोबर लढा असा संदेशच आपणास शिव , राम , कृष्ण, कबीर नि आपणास दिला आहे . शिव ने विदेशी ब्राह्मिन धर्म संस्थापक ब्रह्मा यास त्याच्या दुर्वर्तनी साठी गळा कापून मारले , रामाने विदेशी ब्राह्मण रावण याच्या दुष्कर्मासाठी , अत्याचार साठी त्याला राम बाण मारून मारले , कृष्णाने अश्वत्थामा नामक विदेशी ब्राह्मीनाचा कपाळ फोडून व विदेशी ब्राह्मीनांचा राजा इंद्र याचे मानमर्दन केले व धडा शिकवला . हे सगळे आमचे सत्य हिंदू धर्माचे आदिपुरुष , देवता , भगवान नेहमी सत्य हिंदू धर्म साठी , हिंदू साठी शास्त्र हातात घेऊन लढले , विदेशी ब्राह्मण धर्माचे आक्रमणच रोखले नाही तर जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर आक्रमण होईल तेव्हा तेव्हा हिंदू समाजातून धर्म रक्षणार्थ धर्म पुरुष आणि अजेय हिंदू निर्माण होईल असेच सांगितले त्या मूळे हिंदू धर्मात , हिंदुस्तानात मध्य युगात धर्मात्मा कबीर निर्माण झाले ज्यांनी आपली वाणी पवित्र बीजक मध्ये सत्याचे पुनर्जीवन केले सत्य हिंदू धर्म जो जातिविहीन , वर्णविहीन , ब्राह्मिनविहीन आहे तो सांगितला.
हिंदू धर्मात जाती वर्ण नाही मग आम्हास हिंदू धर्मात जाती वर्ण भेदभाव आहेत हे सांगणारे ३ टक्के विदेशी ब्राह्मण कोण ? विदेशी ब्राह्मण यांचा ब्राह्मण धर्म वेगळा आहे . त्यांनी जर मुस्लिम , ख्रिस्त, पारसी धर्मात जात वर्ण ,उचनीच आहे असे सांगितले तर ते मानतील का किव्हा ब्राह्मण धर्मात वर्ण , जात , ब्राह्मण , होम हवन जनयु नाही असे मुस्लिम , ख्रिस्ती, पारसी लोकांनी सांगितले तर हे विदेशी ब्राह्मण ऐकतील का ? मग आम्ही हिंदूंनी विदेशी ब्राह्मण धर्मीय आमच्या धर्मात वर्ण , जाती , भेदभाव नसून सुद्धा केवळ ब्राह्मण धर्मी विदेशी ब्राह्मण सांगतातje खरे म्हणजे वेगळ्या धर्माचे आहेत ते मानावे का ? मुळीच नाही ! आम्ही हे कदापि मान्य करणार नाही . ब्राह्मण , ब्राह्मण धर्म हिंदू आणि हिन्दुस्तनचा दुश्मन आहे आम्ही त्यांचे म्हणणे काय म्हणून मान्य करायचे . खरे म्हणजे आता या विदेशी ब्राह्मीनांना हाकलून हा देश ब्राह्मण , ब्राह्मण धर्म , वर्णवादी , जातीवाद मुक्त केलाच पाहिजे. जे आम्ही करतो आहोत .
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट आणि त्या अंतर्गत काम कारंणर्या संथ जसे नेटिव्ह पीपल'स पार्टी , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी अस्या विविध मार्गानी आम्ही हिंदू व हिंदुस्थानाला संदेश देत आहोत . नेटिविस्ट आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन !
हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही
हिंदुत्व वही जिसने ब्राह्मण नाही
जनयु छोडो , भारत जोडो
हिंदू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है
हिंदू धर्म ; बीजक , हिंदू कोडे बिल
ब्राह्मण धर्म : वेद , मनुस्म्रीती
विदेशी ब्राह्मण भारत छोडो
नेटिव्ह नमस्कार , जय हिंद
९७ टक्के नेटिव्ह हिंदू विरुद्ध ३ टक्के विदेशी ब्राह्मण
केवळ ब्राह्मण आणि ब्रह्मींचा विदेशी अन्य कोई नही
मुस्लिम , ख्रिस्ती हे नेटिव्ह , हिंदुस्थानी म्हणजे हिंदी
बौद्ध , जैन , शीख हे धर्मातरित तरी हिंदूच
पारशी हे सुद्धा विद्वेषी ब्राह्मण - आर्यानी सातवलेलं निर्वासित हि हिंदी
नेटिविस्ट डी डी राऊत आया है , नयी रोशनी लाया है !
नाटिविस्ट डी डी राऊत .
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Friday, 9 March 2018

नेटिविस्ट डी डी राऊत आया है, नयी रोशनी लाया है !
कोणत्याही गैर ब्राह्मण नेटिव्ह ला जात , वर्ण नाही तरीही जसे विदेशी ब्राह्मण गैर ब्राह्मीनाना जात वर्ण चिपकवू बघतात व ते गैर ब्राह्मण मान्य करतात असे लोकच जातीवादी , वर्णवादी , ब्राह्मीनवादी आणि ब्राह्मण धर्मी होत आणि ब्राह्मीनाना देशात राहू द्या मानणारे देशद्रोही होत !
शिव , राम , कृष्ण , कबीर हे नेटिव्ह गैर ब्राह्मण भगवान , महापुरुष , धर्मात्मा याना विदेशी ब्राह्मीनानी जात , वर्ण लावण्याचे काम केले , ते काही गैर ब्राह्मण मान्य करतात ते फार चुकीचे आहे .
नेटिव्ह हिंदू धर्म पुरातन , सनातन , आदी धर्म आहे जो विदेशी ब्राह्मण हिंदुस्तानात येण्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे , हा श्रमाला मानणारा सत्य , शिव ,सुंदर या तत्वांना अर्थात न्याय , समता , बंधुभाव मानणारा धर्म आहे जो आपणास हिंदू - सिंधू संकृतीत व त्यातील उत्खननात सुद्धा दिसून येतो . भूत दया हा आमच्या धर्माचा गाभा असला तरी न्याय साठी लढा , आपल्या नेटिव्ह सत्य हिंदू धर्म साठी विदेशी ब्राह्मण धर्मीय लोकं बरोबर लढा असा संदेशच आपणास शिव , राम , कृष्ण, कबीर नि आपणास दिला आहे . शिव ने विदेशी ब्राह्मिन धर्म संस्थापक ब्रह्मा यास त्याच्या दुर्वर्तनी साठी गळा कापून मारले , रामाने विदेशी ब्राह्मण रावण याच्या दुष्कर्मासाठी , अत्याचार साठी त्याला राम बाण मारून मारले , कृष्णाने अश्वत्थामा नामक विदेशी ब्राह्मीनाचा कपाळ फोडून व विदेशी ब्राह्मीनांचा राजा इंद्र याचे मानमर्दन केले व धडा शिकवला . हे सगळे आमचे सत्य हिंदू धर्माचे आदिपुरुष , देवता , भगवान नेहमी सत्य हिंदू धर्म साठी , हिंदू साठी शास्त्र हातात घेऊन लढले , विदेशी ब्राह्मण धर्माचे आक्रमणच रोखले नाही तर जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर आक्रमण होईल तेव्हा तेव्हा हिंदू समाजातून धर्म रक्षणार्थ धर्म पुरुष आणि अजेय हिंदू निर्माण होईल असेच सांगितले त्या मूळे हिंदू धर्मात , हिंदुस्तानात मध्य युगात धर्मात्मा कबीर निर्माण झाले ज्यांनी आपली वाणी पवित्र बीजक मध्ये सत्याचे पुनर्जीवन केले सत्य हिंदू धर्म जो जातिविहीन , वर्णविहीन , ब्राह्मिनविहीन आहे तो सांगितला.
हिंदू धर्मात जाती वर्ण नाही मग आम्हास हिंदू धर्मात जाती वर्ण भेदभाव आहेत हे सांगणारे ३ टक्के विदेशी ब्राह्मण कोण ? विदेशी ब्राह्मण यांचा ब्राह्मण धर्म वेगळा आहे . त्यांनी जर मुस्लिम , ख्रिस्त, पारसी धर्मात जात वर्ण ,उचनीच आहे असे सांगितले तर ते मानतील का किव्हा ब्राह्मण धर्मात वर्ण , जात , ब्राह्मण , होम हवन जनयु नाही असे मुस्लिम , ख्रिस्ती, पारसी लोकांनी सांगितले तर हे विदेशी ब्राह्मण ऐकतील का ? मग आम्ही हिंदूंनी विदेशी ब्राह्मण धर्मीय आमच्या धर्मात वर्ण , जाती , भेदभाव नसून सुद्धा केवळ ब्राह्मण धर्मी विदेशी ब्राह्मण सांगतातje खरे म्हणजे वेगळ्या धर्माचे आहेत ते मानावे का ? मुळीच नाही ! आम्ही हे कदापि मान्य करणार नाही . ब्राह्मण , ब्राह्मण धर्म हिंदू आणि हिन्दुस्तनचा दुश्मन आहे आम्ही त्यांचे म्हणणे काय म्हणून मान्य करायचे . खरे म्हणजे आता या विदेशी ब्राह्मीनांना हाकलून हा देश ब्राह्मण , ब्राह्मण धर्म , वर्णवादी , जातीवाद मुक्त केलाच पाहिजे. जे आम्ही करतो आहोत .
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट आणि त्या अंतर्गत काम कारंणर्या संथ जसे नेटिव्ह पीपल'स पार्टी , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी अस्या विविध मार्गानी आम्ही हिंदू व हिंदुस्थानाला संदेश देत आहोत . नेटिविस्ट आमचा गुरु आहे , नेटिव्ह हिंदुत्व आमचे मार्गदर्शन !
हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही
हिंदुत्व वही जिसने ब्राह्मण नाही
जनयु छोडो , भारत जोडो
हिंदू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है
हिंदू धर्म ; बीजक , हिंदू कोडे बिल
ब्राह्मण धर्म : वेद , मनुस्म्रीती
विदेशी ब्राह्मण भारत छोडो
नेटिव्ह नमस्कार , जय हिंद
९७ टक्के नेटिव्ह हिंदू विरुद्ध ३ टक्के विदेशी ब्राह्मण
केवळ ब्राह्मण आणि ब्रह्मींचा विदेशी अन्य कोई नही
मुस्लिम , ख्रिस्ती हे नेटिव्ह , हिंदुस्थानी म्हणजे हिंदी
बौद्ध , जैन , शीख हे धर्मातरित तरी हिंदूच
पारशी हे सुद्धा विद्वेषी ब्राह्मण - आर्यानी सातवलेलं निर्वासित हि हिंदी
नेटिविस्ट डी डी राऊत आया है , नयी रोशनी लाया है !
नाटिविस्ट डी डी राऊत .
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Thursday, 8 March 2018

On Eve of International Women's Day we salute Queen of Hindo ( Hindustan ) Hindimba
On Eve of International Women's Day we salute Queen of Hindo ( Hindustan ) Hindimba , the courageous Aadiwashi women of ancient Hindustan who ruled forest Kingdom after her brother Hindumb was killed by Bhim in dual fight over her love for Bhim .
Hindimba the young princes , who was married to Bhim later after consent of Kunti mother of Pandavas .
At this movement even the first of Five Pandwas , the eldest Yudhisthir was even unmarried , even before Dropadi . As such she was the first Daughter in Law of Kunti ,
Bhima and Hindimba had a warrior son Ghatotkach who saved Arjuna from the deadliest strike and died himself saving Arjun .
Had he been alive , he must have become Ruler of Whole Ancient Hindustan .
Hindimba , Hindinbi were Adiwashi Nagvanshi like Kunti and therefore Kunti immediately consented to Bhim - Hindimba marriage as both were Native .
In Mahabharata there is mention that Bhim went to Nag Lok when he was drowned in some lake and he was welcomed by Nag Lok as he was son of Kunti , a Nag kanya herself .
Hindimba Devi temple stands in the midst of a sacred cedar forest near the town of Dunghri at the verdant foot of the Himalaya mountains. The sanctuary is built over an enormous rock that juts out of the ground, worshiped as a manifestation of Durga, the "Hill Mother" or goddess of the earth. The temple was constructed in 1553 by Maharaja Bahadur Singh. The interior of the temple is occupied by the large rock and contains no useable space except for the ground floor.
Our Best Wishes to all Native Women on this International Women's Day !
Nativist D.D.Raut ,
President ,
Native Rule Movement
Our Message to Nation : Janeu Chhodo , Bharat Jodo

Tuesday, 27 February 2018

चळवळीचा गंध नसलेल्या जातीय पार्ट्या :

देशात आज जवळ जवळ २०००-२२२५ राजकीय पार्ट्या असून त्या पैकी जवळ जवळ ४५० पक्ष सक्रिय आहेत व लोकसभा ची निवळणूक लढवीत आहेत यता पैकी ४५- ५० पक्ष निवळणूक जिंकून लोक सभेत जाऊ सहली त्या मध्ये राजकीय विचार असलेले पक्ष थोडेच आहेत तर बरेच पक्ष काँग्रेस मधून बाहेर पडलेले व काही मार्क्सवादी , समाजवादी व ब्राह्मीनवादी पक्ष आहेत . बरेच पक्ष एक जातीय आहेत म्हणजे ज्याचा आधार त्या पक्षाला स्थापन करणारे लोक फक्त तेव्हळे असे आहे . आंबेडकरी पक्ष जरी मोठ्या प्रमाणात  असले तरी ते एका विशिष्ट जातीचे असलेले दिसतात , काही पक्ष भाषा चा आग्रह कारणात दिसतात मात्र वैश्विक विचार जसे मार्क्सवाद , नेटीव्हीसम असा व्यापक विचार सारणी असलेले पक्ष दिसत नाही . काही पक्ष जातीचे अससोसिएशन अस्या स्वरूपाचे दिसतात तर काही गांधीवादी , लोहियावादी , आंबेडकरवादी असे नाव  संगीत  असले  तरी त्या पक्ष कार्यकर्त्यांना त्या विचार सारणी बद्धल फारसे माहीत नसते व थोडक्यात तो विचार काय आहे ते सुद्धा नीट सांगत येत नाही .

आंबेडकर वाद आणि गांधीवाद हे या देशातील व्यक्ती वाद म्हणून त्यांचे काळे पाहिले जाते म्हणजे ज्याला ज्याला गांधींनी मानले ते नाकारणे म्हणजे आंबेडकरवाद असे काही लोकांना वाटते तर आंबेडकरवाद म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेला रेपुब्लिकन पक्षचा  जाहीरनामा असे काही म्हणतात , आंबेडकरांनी घटना लिहली म्हणून जे जे घटना मान्यte ते आंबेडकरवाद असे काही म्हणतात तर आंबेडकरवाद म्हणजे बहुजनवाद , सर्वजण वाद , दलितवाद असे काहींचे म्हणणे आहे . गांधी वाद म्हणजे सर्वोदय असे गांधीवादी म्हणतात. हे जर खरे असेल तर आज गांधीवाद व आंबेडकरवाद या मध्ये काहीच फरक उरात नाही . कारण दोघेही सार्वजनवादी ठरतात . दोघांचाही विदेशी ब्राह्मण , ब्राहमिन धर्म यास विरोध दिसत नाही , फरक एवढाच कि आंबेडकर बुद्धिझम स्वीकारतात तर गांधी स्वतःला बुद्ध ला मानणारा म्हणत असत मात्र दोघेही , विदेशी ब्राह्मण भारत छोडो म्हणत नाही . ते विदेशी ब्राह्मीनाना एवढे का घाबरतात ते समजायला मार्ग नाही .

थोडक्यात देश्यात जे खरे वैचारिक पक्ष आहेत ते दोनचारच  बाकी जाती वादी , जातीचे , जातीसाठी असे आहेत . मार्क्स वाद हा वैश्विक विचार आहे तसाच ब्राह्मीनवाद हा वसाहतवादी , शोषण वादि विश्वव्यापी विचार आहे आणि नेटीव्हीसम हा वैश्विक विचार वसाहतवाद , आर्थिक , सामाजिक शोषण या साठी लढणारा नेटिव्ह लोकांची सत्ता असावी म्हणणारा विचार आहे , नेटीव्हीसम ला नेटिव्ह अर्थशास्त्र , नेटिव्ह समाजशास्त्र , धर्मशास्त्र ची जोड आहे , नेटीव्हीसम धर्म विरुद्ध , पुंजी विरुद्ध नसून शोषण विरुद्ध आहे जिथे शोषण एक तर वर्णवादी , जातीवादी , भाषावादी , संस्कृतीवादी असेल किव्हा राष्ट्राला गुलाम करणारे असेल त्या सर्व विरुद्ध आहे . त्या मुळे आज केवळ दोनच विचार जगात दिसतात ते म्हजे ब्राह्मीनवाद आणि त्याचे विरुद्ध लढणारा नेटीव्हीसम

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट  

Monday, 26 February 2018

आमच्या  नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट मध्ये हा लहान तो महान असा भेदभाव नाही !

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट मध्ये हा लहान तो महान असा भेदभाव केला जात नाही कारण आम्ही फक्त आणि फक्त नेटीव्हीसम मानतो . नेटीव्हीसम हा आमचा सर्वांचा गुरु आहे तेव्हा आम्ही सर्व गुरु बंधू अर्थात नेटिविस्ट . नेटिटिस्ट मध्ये लहान मोठा , या जाती वर्णाचा भेद नसतो कारण आम्ही विदेशी ब्राह्मण धर्म मानत नाही , नेटिव्ह सत्य हिंदू धर्म मानतो जो विदेशी ब्राह्मण धर्म हुन वेगळा आहे . हिंदू धर्म म्हणजे कबीरांचे बीजक आणि आंबेडकरांचे हिंदू कोडे बिल , या पेक्ष्या हिंदू धर्म वेगळा नाही आणि इतर कोणतेही आमचे धर्म ग्रंथ नाहीत . जिथे जाती , वर्ण , ब्राह्मण चा उदोउदो , तो ब्राह्मण धर्म जो वेड आणि मनुस्म्रीती मानतो , भेदाभेद , उचनीच , होम हवं , जनयु , असत्यनारायण , रॅपिस्ट गॉड्स   ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम मानतो . आम्ही हे सर्व मानत नाही . तथापि संघटन साठी सर्व नेटिविस्ट संघटनेत काही ना काही पद वर काम करतात आणि ते सर्व नेटीव्हीसम नुसार नेटिव्ह रुल आणण्या साठी . एवढे संघटन पदे सोडली तर तुम्ही आणि मी सारखेच !

मी आज नेटिविस्ट म्हणून नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चा अध्यक्ष आहे , तरुण नेटिविस्ट नि पुढे यावे हे पॅड घावे मी एक साधा नेटिविस्ट म्हणून तुमच्या हाथ खाली आनंदाने काम करिन . इथे जाती नाहीत , आम्ही जात विचारत नाही पण विदेशी ब्राह्मीनाना संघटनेत घेत नाही त्या मुळे  ३ टक्के विदेशी ब्राह्मण इथे चालत नाही आणि अर्धा टक्का नवं बुद्धिस्ट आम्ही घेत नाही कारण त्यांचे विचार व्यक्ती वादी , जातीवादी , धर्मवादी आहेत आणि त्यांच्या साठी त्यांचे विविध गट , पक्ष , संघटन आहेत तेव्हा त्यांनी आमचे बरोबर येऊ नये त्यांना आनंदाने आणि नेटीव्हीसम वरील संपूर्ण विश्वासाने काम करत येणार नाही . आम्ही अभिवादनात नमस्कार करतो , जय हिंद म्हणतो ते त्यांना झेपणार नाही . त्यांचं मार्ग वेगळा !

नेटीव्हीसम हि अतिशय सोपी विचार सारणी आहे या मध्ये वैचारिक गोंधळ नाही , द्विधा मनस्थिती नाही . नेटीव्हीसम हा वैश्विक विचार आहे एका जाती , धर्म , वर्ण , भाषा , प्रांत साठी नाही . तो जगात जिथे जिथे वसाहतवाद आहे , शोषण आहे , भेदाभेद आहे आणि नेटिव्ह लोकांच्या हाथात सत्ता नाही ती जी काही कारणे असतील ते दूर करण्याचा मार्ग आहे . हिन्दुस्तनत विदेशी  ब्राह्मण हा वसाहतवादी तर आहेच तो विविध मार्गाने शोषण करतो , नेटिव्ह संस्कृती , धर्म , भाषा चा तो मारेकरी आहे म्हणून आम्ही हिंदुस्तानात नेटिव्ह हिंदुत्व चा पुरस्कार करतो , विदेशी ब्राह्मीनानी जे नाहीसे केले ते पुनर्स्थापित झाले पाहिजे हि आमची भूमिका आहे .

आम्ही जगात जिथे कुठे वसाहतवादी नेटिव्ह लोकांवर सत्ता गाजवीत असतील ती हटविण्या साठी जगभरातील नेटिव्ह लोकं बरोबर एक नेटिविस्ट बंधू म्हणून आहोत आणि विदेशी वसाहतवादी लोकांनी चालते व्हा हि आमची भूमिका आहे त्या मुले हिंदुस्थानात आम्ही विदेशी ब्राह्मिन भारत छोडो असे म्हणतो .

नेटीव्हीसम हा केवळ राजकीय विचार , विचार सारणी नाही तर , नेटिव्ह अर्थशास्त्र , अर्थवेवस्था , नेटिव्ह समजा वेवस्था , नेटिव्ह संस्कृतीत , धर्म या वर सुद्धा भाष्य करतो .

नेटीव्हीसम मध्ये व्यक्ती नाही तर विचार मोठा आहे त्या मुळे  जाती चा अमुक अमुक तमुक तमुक म्हणून महान असे नाही .

नेटीव्हीसम मध्ये धर्म स्वातंत्र्य चा अंतर्भाव आहे , वैदिक ब्राह्मण धर्म सोडला तर इतकं कोणत्याही धर्माला आमचा विरोध नाही . कारण इतर कोणतेही धर्म वर्ण , जाती मानत नाही , ब्राह्मीनांचे स्तोम नाही . आमचा विरोध ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्म या दोघानांही आहे आणि ते एकाच हे आमचे मत आहे . गैर ब्राह्मण हिंदू आणि धर्मांतर हाच हिंदू आणि नेटिव्ह आहे असे आमचे ठाम मत आहे . आम्ही कुणालाही धर्मांतर करा असे सांगत नाही , कुणालाही  उत्तेजन देत नाही , तो प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्यांचा आणि आवडीचा विषय आहे . अमुक धर्म चांगलं तमुक धर्म वाईट अशी आम्ही तुलना करीत नाही . आमचा विरोध केवळ वर्णवादी , जातीवादी ,, भेदभाववाडी ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्मालाच आहे .

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
नेटिव्ह पीपल्स पार्टी