Saturday, 7 September 2024

Pavitra Bijak : Pragya Bodh : Ramaini : 78 : Moksh Marg Mulbhartiya Hindhudharm !

#पवित्र_बीजक : #प्रज्ञा_बोध : #रमैनी : ७८ : मोक्ष के लिऐ मूलभारतीय हिन्दूधर्म !

#रमैनी : ७८

मानुष जन्म चूकेहु अपराधी * यहि तन केर बहुत हैं साझी 
तात जननि कहैं पुत्र हमारा * स्वारथ जानि कीन्ह प्रतिपारा 
कामिनि कहैं मोर पिउ आही * बाघिनि रूप गिरासा चाही 
सुत कलत्र रहैँ लौ लाई * यम की नॉई रहैं मुख बाई 
काग गिद्ध दोउ मरण विचारें * सीकर श्वान दोउ पंथ निहारें 
अगिन कहै मैं ई तन जारों * पानि कहै मैं जरत उबारों 
धरती कहै मोहि मिलि जाई * पवन कहै संग लेऊं उड़ाई 
तेहि घर को घर कहै गंवारा * सो बैरी होय गले तुम्हारा 
सो तन तुम आपन कै जानी * विषय स्वरूप भुलेउ अज्ञानी 

#साखी : 

इतने तने के साझीया, जन्मों भरि दुख पाय /
चेतन नाहिं मुग्ध नर बौरे, मोर मोर गोहराय // ७८ //

#शब्द_अर्थ : 

साझी = हिस्सेदार ! तात = पिता ! जननि = माता ! कामिनि = पत्नी ! पिउ = प्रियतम ! कलत्र = कुल गोत्र के रिश्तेदार ! लौ = कामना , इच्छा ! सीकर = सियार ! मुग्ध = मोहित ! बौरे = पागल , मूर्ख ! गोहराय = पुकारना , मदत के लिए विनंती करना ! विषय = काम क्रोध आदि विकार ! 

#प्रज्ञा_बोध : 

धर्मात्मा कबीर कहते हैं भाईयो हमने बड़े भाग्य से दुर्लभ मानव जीवन पाया है ! मानव जीवन की यह विशेषता है की हमेंने चेतन राम के दर्शन की अलौकिक बुद्धिमत्ता पाई है , विवेक पाया है पर हम विवेक ना करे तो वो मूर्खता होगी ! 

भाईयो इस शरीर और उसके रख रखाव के अलावा भी शरीर से हमे चेतन राम के दर्शन का अवसर मिला है वरना इस शरीर की कोई बढ़ाई नही ! ये शरीर नश्वर है ! जन्म दाता मां बाप चाहते है उसका पुत्र पुत्री उसकी सेवा करे आदेश माने , कुल गोत्र के रिश्तेदार भाई बहन चाहते है आप उनका भला करे , कुछ दे ! आपके पति या पत्नी चाहते हैं आप बस उसका हो कर रहे किसी और की ना सुने और बेटे बेटी चाहते है आप उनका इसी जन्म का नही तो आगे के लिए भी धन संपत्ति कमाए और उनको दे ! 

आपके मृत्यु पर आपका ये नश्वर शरीर किसी जंगल में मिले तो कौवे गिद्ध कुत्ते और सियार नोच नोच कर खा लेंगे और अग्नि आप को जलाने के लिए तैयार है तो पानी में सड़ जावोगै और जलचर खा लेंगे ! ऐसे नश्वर शरीर को तुम सब कुछ समझ रहे हो जब की यही अवसर है जन्म जन्मांतर से मुक्त होने के लिए प्रयास करने का क्यू की यही अंतिम अवसर है चेतन राम , आत्म स्वरूप को पहचान ने का ! और वो पहचान करने का मार्ग परख करना है प्रज्ञाबोध है ! ये मार्ग मूलभारतीय हिंदूधर्म के शील सदाचार भाईचारा समता शांति अहिंसा आदि मानवीय मूल्यों पर आधारित आदिधर्म मूलधर्म मूलभारतीय हिन्दूधर्म है ! मोक्ष का मार्ग है ! 

कबीर साहेब कहते है मेरा मेरा की अंधकार अज्ञान से बाहर आवो , अहंकार माया मोह विषय के गर्त से बाहर आवो , विदेशी यूरेशियन वैदिक ब्राह्मणधर्म के नर्क से बचो ! सत्यधर्म मूलभारतीय हिंदूधर्म का नैतिक आचरण करो तो जन्म मृत्यु के फेरे से बचोगे !

#धर्मविक्रमादित्य_कबीरसत्व_परमहंस 
#दौलतराम 
#जगतगुरु_नरसिंह_मूलभारती 
#मूलभारतीय_हिन्दूधर्म_विश्वपीठ 
कल्याण , #अखण्डहिंदुस्तान

Friday, 26 April 2019

जाती अंताचा देशी सोपा उपाय !

जाती अंताचा देशी सोपा उपाय नेटिविस्ट डी डी राऊत नि अनेकदा आपल्या विचारातून मांडला आहे .

सर्व प्रथम हे मान्य करायला हवे कि हिंदुस्थान हा पुरातन काळात एक सुसंकृत देश होता . सिंधू हिंदू संकृती हा त्याला पुरावा आहे .

दुसरी गोस्ट म्हणजे ३ टक्के ब्राह्मण हे विदेशी असून त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म आहे जो हिंदू धर्म पासून वेंगाडा आहे . याला पुरावा हा आहे कि ९७ टक्के लोक गैर ब्राह्मण आहेत जे हिंदू आहेत .

तिसरे असे कि वैदिक ब्राह्मण धर्माचा धर्म ग्रंथ वेद आहे आणि कायदा मनुस्म्रीती आहे . या मध्ये वर्ण जाती , उचनीच , भेदभाव , जनयु , सुतक , अस्पृश्यता , होम हवन , वैदिक मंत्रउच्चर , पठण , आहुती , बळी , गोमेध , अश्वमेध , सुरा, सुंदरी , ब्राह्मण देव , इंद्र , सोम,ब्रह्मा आदी रेपिस्ट गॉड्स , रंभा , उर्वशी , मेनका आदी ब्राह्मण धर्मी वेश्या असे वैदिक ब्राह्मण धर्माचे स्वरूप आहे . गायीचे , बैलाचे , घोड्याचे मास खाणे , दारू पिणे , अश्लिल वेव्हार करणे , वेभिचार करणे , खोटं बोलणे , हत्या करणे , लबाडी , बनवाबनवी करणे , दुसऱ्याला फसविणे इत्यादी गोष्टी या धर्मात वर्ज नाही . त्यांचे देव दारू , मास आदींची वेदाग्नि मध्ये आहुती दिली कि खुश होऊन अग्नीतून प्रगट होतात आणि इच्छित वर देतात असा त्यांचा विश्वास आहे . ते इंद्राची राजधानी ला स्वर्ग मानतात ज्यात दारू , सूर , सुंदरी , नाच गाणे , मुक्त वेभिचार , मैथुन हाच स्वर्ग समजतात तर या उलट या वर जिथे बंदी आहे त्याला त्या देशाला , भू भागाला हे वैदिक ब्राह्मण धर्मी लोक नरक असे समजतात व संबोधतात . या ब्राह्मण धर्मातील ३ टक्के लोक जे एक वर्ण , सवर्ण आहेत त्यांना ते इराणी अथवा आर्य असे हि मानतात .

चौथे असे कि जे गैर ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण धर्मी नाहीत तर गैर ब्राह्मण हिंदू धर्मी आहेत .इथल्या लोकांचे वेवसाय हेच वर्ण असे समजून विदेशी ब्राह्मीनानी त्यांना त्यांचे ब्राह्मण धर्मात दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला जसे क्षत्रिय , वैश्य, शूद्र म्हणजे सामान्य असे दुय्यम वर्ण हे एक वर्ण ब्राह्मीणचे सवर्ण कसे असू शकतात ? ते शक्य नाही कारण या वर्णाचा कोणीही ब्राह्मण होऊ शकत नाही , झाला नाही , होणे नाही . मग या वरील गैर ब्राह्मण लोकांचा धर्म काय ? हा धर्म आहे हिंदू धर्म या मध्ये ब्राह्मण धर्माचा लवलेश हि नाही या उलट हो हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म एकमेकांचे शत्रू आहेत .

पाचवे असे कि हिंदू धर्म हा नेटिव्ह लोक धर्म आहे , सनातन , पुरातन , प्राकृत धर्म आहे ज्याला मारण्याचा प्रयत्न ३ टक्के विदेशी ब्राह्मण धर्मी लोकांनी केला आणि आपल्या ब्राह्मण धर्मास ते हिंदू धर्म असे संबोधायला लागले , कारण एकच , बजबजपुरी माजवून स्वतःच फायदा करून घेणे हाच . हिंदू धर्माच्या खोडावर ब्राह्मण धर्मची कलाम रोपं करून वर वर आलेला पाला म्हणजे ब्राह्मण धर्म हा मूळ हिंदू धर्म आहे असा आभास निर्माण केला गेला ते काही काळा साठी .

मध्य युगात कबीरांनी हा ब्राह्मण धर्माचा हिंदू धर्म खोडावर वाढलेला आधारवेल , काढून टाकला आणि खरा हिंदू धर्म आपल्या वाणीत , बीजक मध्ये सांगितला . हाच हिंदू धर्माचा एकमात्र धर्म ग्रंथ होय तर डॉ आंबेडकरांनी दिलेला कायदा हिंदू कोड बिल हा हिंदू कायदा होय .

हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही !

अशी स्पस्ट देशी मांडणी , देशी विचार नेटिविस्ट डी डी राऊत यांनी नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा आदी ब्लॉग , फेसबुक पेजेस , ग्रुप्स , ट्विटर आदी वर विपुल प्रमाणात अनेक वर्ष लिहले आहे .

हा सोपा देशी जाती अंताचा विचार लोकांपर्यंत पोहचला नाही असे नाही तर हा विचार राऊत नि का दिला , आंबेडकर नि का दिला नाही , फुले नि का दिला नाही , शाहूंनी का दिला नाही याचे अनेकांना दुःख होत आहे आणि म्हणून तो विचार नाकारून कुणी शिव धर्म काढू बघतो तर कुणी बौद्ध व्हा असे सांगतो तर कुणी आगम सारखा भेसडा स्तुती काव्य हिंदू धर्म विचार म्हणून स्वीकार असे मत मांडत .

कबीरांनी , जात , वर्ण , भेदाभेद , ब्राह्मण , होम हवं , जनयु , ब्रह्मा आदी ब्राह्मण अधर्म पूर्णतः नाकारून , स्वच्छ , सुंदर हिंदू धर्म बीजक मध्ये सांगितलं , आंबेडकरांनी हिंदू कायदा दिला तो हिंदू कॉड बिल नावाने ,हे सर्व असताना मग हा देशी ( नेटिव्ह ) नेटिविस्ट राऊत नि मांडलेले जाती अनंताचा विचार का पटत नाही ? याला कारण एकच आहे असे वाटते ते हे कि यांचा आता जाती अंत नको , जाती अनंताचे केवळ नाटक हवे ! आरक्षण जाईल हि भीती वाटते , ब्राह्मीनांची गुलामी अंगवळणी पाडली आहे , ३ टक्के विदेशी ब्राह्मीनाशी लढण्याची यांची हिम्मत नाही , देश प्रेम नाही , स्वाभिमाण उरला नाही हे असावे !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
संघटक ,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट )
नेटिविस्ट रिपाई , देश के सिपाही !
#नेटीव्हीसम #हिंदूधर्म #ब्राह्मिणधर्म